- T & M Services Consulting Pvt Ltd द्वारे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प 2.0 करिता बाह्य यंत्रणेद्वारे (Outsource basis) योग्य पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले जात आहेत; या पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.(T & M Services Consulting Pvt Ltd invites applications from eligible candidates on an outsource basis for the Nanaji Deshmukh KrushiSanjivani Project 2.0. There is no application or registration fee for this recruitment).
- जाहिरातीमध्ये सूचित केलेल्या पदांची संख्यातात्पुरतीअसून,प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो. (The number of posts indicated in advertisement is provisional and may vary based on the project requirements).
- अंतरिम टप्प्यावर कोणतेही पत्रव्यवहार अथवा /संपर्क स्वीकारले जाणार नाही.(No correspondence will be entertainedat interim stage.)
- प्रत्येक पदासाठी निर्धारित केलेली पात्रता हीकिमान आवश्यक असून, सदर पात्रता धारण करणारे उमेदवार आपोआप निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही. (The qualifications prescribed for each post are the minimum requirements and candidates possessing these qualifications will not automatically be eligible for the selection process.)
- भरती/निवड प्रक्रियेमध्येकोणत्याहीप्रकारचा प्रभाव अथवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. (Any attempt to exert any kind of influence or pressure in the recruitment/selection process will result in the candidate being disqualified from the selection process.)
- जाहिरातीमधील नमूद केलेली पदे ही तात्पुरत्या स्वरुपाची असून ती बाहययंत्रणेद्वारे भरण्यात येत आहेत. सदर पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्या पदावर उमेदवारास कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. (The posts mentioned in the advertisement are temporary in nature and are being filled through external recruitment. The candidate will not get any rights to the post by being appointed to the said post.)
- उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून,पदासाठीची पात्रता / निकष पूर्ण करित असल्यास त्या पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जामध्ये नमूद केलेली सर्व माहिती योग्य व काळजीपूर्वकरित्या भरावी. (Candidates should read the instructions mentioned in the advertisement carefully and if they fulfill the eligibility/criteria for the post, they should submit the online application for that post. All the information mentioned in the application should be filled correctly and carefully.)
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर,तो सादर करण्यापूर्वी सर्व माहिती योग्य व खरे असल्याचे प्रमाणित करावे.खोटी माहिती अथवा बनावट कागदपत्र आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवारास अपात्र करण्यात येईल. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून केवळ पात्र उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.(Candidates should certify that all the information provided is correct and true before submitting the online application form. If any false information or forged documents are found, the candidate will be disqualified at any stage. The selection process is completely transparent and only eligible candidates will be called for further process.)
- पदभरतीसंदर्भात अफवा किंवा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीकडून पैशाची मागणी केली गेल्यास किंवा गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास तात्काळ स्थानिक भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करावी.(Do not believe in rumors or false promises regarding recruitment, and if any person demands money or finds any irregularities, immediately file a complaint with the local anti-corruption department.)
The Details of Vacancies is given as under
|